Showing posts with label थोरांचे बोल. Show all posts
Showing posts with label थोरांचे बोल. Show all posts

Friday, 6 January 2012

***
नदीतील सर्व पाणी वाहून जाईल मग आपण पाय भिजवता पलीकडे जाऊ...
अशा वेड्या आशेवर थांबुन राहू नका....
पाण्यात उडी मारुन प्रवाह तोडा पैलतारी जा...--स्वामी विवेकानंद........




Thursday, 5 January 2012

***

आपले हक्क आपल्या कर्तव्या पेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही... 

     आपण आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्‍या पार पाडत असतो..

         तोपर्यँत आपले हक्क आणि अधिकार अबाधित राहतात..

               हे आपण लक्षात घेतलं पाहिजे...
                                                       
                                                      --जॉन. एफ. केनेडी

Sunday, 1 January 2012

***
विचार सतत वाहतात,पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही....
ते नदीप्रमाणे असतात... एकेक विचार येत गेला, नाहीसा होत गेला...पण सत्ता चालली ती विचारांचीच....मनुष्याला या विचारापासूनच प्रेरणा मिळत आली आहे.विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही...

-
आचार्य विनोबा भावे